Tuesday, 6 May 2025
  • Download App
    कुणी कसे कपडे वापरायचे हे संघपरिवार ठरवणार का? नवाब मलिक यांचा प्रश्न|Will the 'Sanghparivar' decide how to use the clothes?Question of Nawab Malik

    कुणी कसे कपडे वापरायचे हे संघपरिवार ठरवणार का? नवाब मलिक यांचा प्रश्न

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशामध्ये कुणी काय खायचं, कुणी कसे कपडे वापरायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का? असा संतप्त प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधानांना ट्वीट करुन केला. Will the ‘Sanghparivar’ decide how to use the clothes?Question of Nawab Malik

    मुस्लिम मुली हायस्कूल आणि महाविद्यालयात जाऊन शिकत आहेत ही समस्या आहे का? मुलींना शिकवा या घोषणेचे काय झाले? असाही सवाल नवाब मलिक यांनी ट्वीट करुन पंतप्रधानांना विचारला आहे.



    भाजप आणि संघपरिवाराकडून नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची ही सरळसरळ पायमल्ली आहे, असेही नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. हिजाब परिधान करण्यावरून नव्याने निर्माण झालेल्या वादावर ते बोलत होते.

    Will the ‘Sanghparivar’ decide how to use the clothes?Question of Nawab Malik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis आगामी पाच वर्षांत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री फडणवीस

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!