विशेष प्रतिनिधी
नांदेड : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा आज केली. नांदेड येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. Will contest from Parbhani Lok Sabha constituency: Information of Mahadev Jankar
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत मी परभणी लोकसभा मतदार संघातून लढण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते आमदार आहेत. महादेव जानकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले आहे.
नांदेड येथें त्यांनी पक्षाचा मेळावा देखील घेतला. राष्ट्रीय समाज पक्षाचा विस्तार देशभरात केला जाईल परभणी लोकसभेची निवडणूक लढवू आणि विजय देखील मिळवू असा विश्वास जाणकार यांनी व्यक्त केला आहे.
Will contest from Parbhani Lok Sabha constituency: Information of Mahadev Jankar
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : तुम्ही शांत रहा, हे राज्य माझं आहे डॉ. शिंगणे ज्येष्ठ नागरिकांना खडसावले; व्हिडीओ व्हायरल
- WATCH : अमरावतीमध्ये कापसाला ९५०० रुपये विक्रमी भाव आजपर्यंतचा सर्वाधिक दर, शेतकरी समाधानी
- राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरु ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती
- WATCH : दरोडेखोरांना अवघ्या अडीच तासांत अटक गोव्यामध्ये चोरलेले २९ मोबाईलही जप्त
- नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर वार; अजित पवारांचा नारायण राणेंपुढे सहकार्याचा हात!! राष्ट्रवादीचे दुटप्पी चाल??