• Download App
    हेल्मेट घालून लालपरी चालविली; एसटी संपामुळे दुखापत टाळण्यासाठी चालकाची अनोखी युक्ती । Wearing a helmet while driving bus; unique trick of st bus driver to avoid injury

    हेल्मेट घालून लालपरी चालविली; एसटी संपामुळे दुखापत टाळण्यासाठी चालकाची अनोखी युक्ती

    वृत्तसंस्था

    अलिबाग : दुचाकी चालविताना हेल्मेट घालावी लागते. मात्र एका एसटी चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चलविल्याची घटना उघड झाली असून त्याबाबत सोशल मीडियावर चर्चेचा, फोटोचा, व्हिडिओचा धुरळा उडाला आहे. Wearing a helmet while driving bus; unique trick of st bus driver to avoid injury

    पगरवाढीच्या घोषणेनंतर काही कर्मचारी संघटना कामावर रूजू झाल्या. परंतु, काही संघटना अजूनही विलीनीकरणावर ठाम आहेत. संपावर ठाम असलेल्या संघटना बसची अडवणूक करत आहेत. काही ठिकाणी दगडफेक झाली. त्यापासून वाचण्यासाठी एका बस चालकाने चक्क हेल्मेट घालून बस चालवली. ही घटना अलिबाग आगारात घडली.



    अलिबाग -मुरुड मार्गावर धावणाऱ्या एसटी बस चालकाने सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घातले होते. या घटनेमुळे कर्मचारी आवक झाले. ही बातमी हा हा म्हणता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली.

    Wearing a helmet while driving bus; unique trick of st bus driver to avoid injury

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस