एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.’We want to say and do harm’; Padalkar imposed a toll on the suspension of employees
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात ऐन दिवाळीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन पेटतच चालले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान ST कर्मचार्यांनी हे आंदोलन थांबावे वकर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत.मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आता गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. ‘आपलं’ म्हणायचं आणि घात करायचा असे ट्वीट करत पडळकर यांनी कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
‘We want to say and do harm’; Padalkar imposed a toll on the suspension of employees
महत्त्वाच्या बातम्या
- राजस्थानात नेतृत्व बदलणार की नुसतेच “हलविणार?”; अशोक गेहलोतांनंतर सचिन पायलट 10 जनपथ वर!!
- मोठी बातमी : भारतात कोरोनाच्या बूस्टर डोसची तयारी, 10 दिवसांत सरकारी जाहीर करू शकते धोरण
- विधान परिषदेसाठी शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा; सचिन अहिर, वरुण सरदेसाई, सुनील शिंदे की किशोरी पेडणेकर?
- Controversy : सलमान खुर्शीद यांच्यानंतर रशीद अल्वी यांनी रामभक्तांना म्हटले राक्षस, भाजपचा पलटवार, काँग्रेसच्या विचारांमध्ये विष!