विशेष प्रतिनिधी
सोलापूर : युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा युवकाचा प्रयत्न फसला असून त्याला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. Watching a video on YouTube to smash an ATM Attempt: Thief arrested by Solapur police
युट्यूब वरील व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या युवकाने नवीन गॅस कटर विकत घेतला. त्याच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश उडणशिवे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीकडून विजापूर नाका पोलिस हद्दीतील चार घरफोड्या उघडकीस आल्या असून यातून २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी आकाश हा अल्पशिक्षित असून, त्याच्यावर पुण्यामध्ये दुचाकी चोरी आणि सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.
Watching a video on YouTube to smash an ATM Attempt: Thief arrested by Solapur police
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा हवेतच, वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी फुकटचं घावलं, सार गाव धावलं सारखी केली आयोगाची अवस्था
- उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे जातीचे कार्ड, सत्तेत आल्यास तीन महिन्यात जातीहिाय जनगणना करण्याचे आश्वासन
- कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो, कोरोनाही लवकरच संपेल, वॉशिंग्टनमधील विषाणशास्त्रज्ञाचा आशावाद
- डॉक्टर भागवत कराड यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा पडला विसर; औरंगाबाद येथील प्रकार
- इंजिनिअरींगचा चमत्कार, काश्मीर- लडाखला जोडणाऱ्या जोजिल बोगद्याचे 5 किलोमीटरचे काम पूर्ण