• Download App
    आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल । Vehicle hit to Alandi's Dindi; Two Warkaris killed, 30 injured

    आळंदीकडे जाणाऱ्या दिंडीला वाहनाची धडक; दोन वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी रुग्णालायात दाखल

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : कार्तिकी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत वाहन शिरल्याने झालेल्या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाले आहेत. Vehicle hit to Alandi’s Dindi; Two Warkaris killed, 30 injured

    हा अपघात शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झाला. कान्हेफाटा येथे ही दुर्घटना घडली. यानंतर पिकअप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.



    खालापूर उंबरी गाव येथून सुमारे दीडशे वारकरी हे आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. हरिनामाचा गजर करत वारकरी रस्त्याच्याकडेने जात होते. तेव्हा पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेच्या मधोमध जाऊन काही जणांना धडक दिली.

    Vehicle hit to Alandi’s Dindi; Two Warkaris killed, 30 injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती