• Download App
    वीर सावरकर गौरव यात्रेत जामनेर मध्ये बाईक रॅली; पहा क्षणचित्रेVeer Savarkar Gaurav Yatra Bike Rally in Jamner

    वीर सावरकर गौरव यात्रेत जामनेर मध्ये बाईक रॅली; पहा क्षणचित्रे

    जामनेर येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भाजपाने बाईक रॅलीचे आयोजन केले होते. शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री गिरीश महाजन यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. या यात्रेत सहभागी होत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपमानित करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह जामनेरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते Veer Savarkar Gaurav Yatra Bike Rally in Jamner

     

     

     

    Veer Savarkar Gaurav Yatra Bike Rally in Jamner

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sohrabuddin Case : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण- सर्व 22 आरोपी निर्दोष; बॉम्बे HC म्हणाले- ठोस पुरावे नाही, संशयावरून शिक्षा देऊ शकत नाही

    वारकऱ्यांना घुसखोर म्हणणाऱ्या विकास लवांडेंच्या अटकेसाठी वाघोली पोलिसांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा

    TCS corporate Jihad : निदा खानला अटक होताच धर्मनिरपेक्षतेचे फुटले धुमारे; तिला वाचवायला ओवैसी आणि काँग्रेस आले पुढे!!