• Download App
    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण Unveiling of oil painting of Mahatma Phule, Savitribai Phule near the entrance to the Ministry

    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रालयात मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
    आज करण्यात आले. Unveiling of oil painting of Mahatma Phule, Savitribai Phule near the entrance to the Ministry

    यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि महात्मा फुले समता परिषदेचे प्रमुख छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ आदी उपस्थित होते.

    नाशिकचे चित्रकार सावंत बंधूंनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची तैलचित्रे साकारली आहेत. या सावंत बंधूंचा सत्कार यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी केला.

    त्याची ही क्षणचित्रे :

     

    Unveiling of oil painting of Mahatma Phule, Savitribai Phule near the entrance to the Ministry

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Girish Mahajan : “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल

    Devendra Fadnavis : फडणवीसांची पवारांशी तुलना हा त्यांचा सन्मान??… की…

    Eknath Khadse : प्रफुल लोढाकडे महत्त्वाचे पुरावे असल्यानेच अडकवले जात आहे, एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांवर पलटवार