• Download App
    संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय ;भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची टीका ।UnSensitive government Seeing for the first time

    संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय ;भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संवेदनाहिन सरकार आयुष्यात पहिल्यांदा मी पाहत आहे. कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारी ही सरकार आहे. १२ दिवस झाले एसटी कर्मचारी हजारोच्या संख्येने आंदोलन करत आहेत आता तरी सरकारने डोळे उघडावेत, अशी टीका किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली. UnSensitive government Seeing for the first time

    ते म्हणाले, सरकार पोलिस बळाचा वापर पहिल्या दिवसापासून करत आहे. हे आंदोलन कशा प्रकारे मोडला जाईल आणि चिरडला जाईल, अशी रचना सरकारची आहे. कितीही पोलिस असेल तरी हे आंदोलन शांततेत होईल.



    • संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय
    • किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
    • कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारे ही सरकार
    •  १२ दिवस झाले एसटी कर्मचारी आंदोलन
    •  सरकारने आता डोळे उघडावेत

    UnSensitive government Seeing for the first time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली