विशेष प्रतिनिधी
मुंबई : संवेदनाहिन सरकार आयुष्यात पहिल्यांदा मी पाहत आहे. कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारी ही सरकार आहे. १२ दिवस झाले एसटी कर्मचारी हजारोच्या संख्येने आंदोलन करत आहेत आता तरी सरकारने डोळे उघडावेत, अशी टीका किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली. UnSensitive government Seeing for the first time
ते म्हणाले, सरकार पोलिस बळाचा वापर पहिल्या दिवसापासून करत आहे. हे आंदोलन कशा प्रकारे मोडला जाईल आणि चिरडला जाईल, अशी रचना सरकारची आहे. कितीही पोलिस असेल तरी हे आंदोलन शांततेत होईल.
- संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय
- किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
- कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारे ही सरकार
- १२ दिवस झाले एसटी कर्मचारी आंदोलन
- सरकारने आता डोळे उघडावेत
UnSensitive government Seeing for the first time
महत्त्वाच्या बातम्या
- ताडोबा जंगलातील थरार, पर्यटकांसमोर वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी, जंगलात फरफटत नेले
- तेलंगणा सरकारकडून शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा
- Thaely Startup : मराठमोळ्या तरुणाची कमाल! ‘कचर्यापासून शूज’ स्टार्टअपसाठी आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफर
- कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही ; पंकजा मुंडे