• Download App
    राज्यात दोन हजार अॅक्टिव्ह रुग्ण; शुन्य मृत्यूची नोंद; २४ तासांत २५१ नव्या रुग्णांची पडली भर । Two thousand active patients in the state; Zero death record; 251 new patients fell in 24 hours

    राज्यात दोन हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; शुन्य मृत्यूची नोंद; २४ तासांत २५१ नव्या रुग्णांची पडली भर

    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात २ हजार ५२४ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. २४ तासांत २५१ नव्या कोरोना रुग्णांची आणि शून्य मृत्यूची नोंद झाली. याच काळात राज्यातले ४४८ जण बरे झाले. राज्यात झालेल्या ७ कोटी ८६ लाख ४५ हजार ५१० कोरोना चाचण्यांपैकी ७८ लाख ७१ हजार २०२ पॉझिटिव्ह आल्या. Two thousand active patients in the state; Zero death record; 251 new patients fell in 24 hours



    राज्यात आढळलेल्या ७८ लाख ७१ हजार २०२ कोरोना रुग्णांपैकी ७७ लाख २० हजार ९२२ बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४३ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला. तसेच इतर कारणाने राज्यात ४००४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९८.०९ टक्के, पॉझिटिव्हिटी दर १०.०१ टक्के आणि मृत्यू दर १.८२ टक्के आहे.

    Two thousand active patients in the state; Zero death record; 251 new patients fell in 24 hours

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा