• Download App
    ठाण्यात पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू ,मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेTwo minors drowned in Thane, bodies sent for autopsy

    ठाण्यात पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू ,मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले

    गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी मृतांची नावे आहेत.Two minors drowned in Thane, bodies sent for autopsy


    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : रामबाग फायरिंग स्टेशनजवळ असलेल पाण्याच्या डबक्यात दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.पाण्यात दोघे जण बुडल्याची माहिती मिळताच टीडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन, वर्तक नगर पोलीस आणि अग्निशमन दल या विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले.



     

    काही तासात त्या बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोध काढण्यात यश आले.गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी मृतांची नावे आहेत.शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

    Two minors drowned in Thane, bodies sent for autopsy

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!