• Download App
    अडीचशे वर्षांपूर्वीची दोनशे नाणी आढळली औरंगाबादमध्ये उद्यानात खोदकामावेळची घटना|Two hundred and fifty years old Two hundred coins were found

    WATCH : अडीचशे वर्षांपूर्वीची दोनशे नाणी आढळली औरंगाबादमध्ये उद्यानात खोदकामावेळची घटना

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : येथील प्रियदर्शनी उद्यानात दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे नाणी आढळली आहेत. उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम चालू आहे. संरक्षण भिंतीसाठी खोदकाम सुरु असताना ही नाणी आढळली आहेत.Two hundred and fifty years old Two hundred coins were found

    प्रत्येक नाण्यावर वेगवेगळ्या दशकाची नावे आहेत. काहींवर १६८०, १८५४ आणि १८८१ असे लिहिले आहे. जवळपास २ किलोग्राम वजनाची ही नाणी आहे. प्रथमदर्शनी तरी ही नाणी तांब्याची असल्याचे समजते आहे.



    जेसीबीने खोदकाम पूर्ण झाल्यानंतर मजुराला त्यातील माती काढताना टोपल्यांमध्ये ही नाणी सापडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त पंचनामा सुरू आहे.

    • अडीचशे वर्षांपूर्वीची दोनशे नाणी आढळली
    • औरंगाबादमध्ये उद्यानात खोदकामावेळची घटना
    • प्रियदर्शनी उद्यानात ठाकरे स्मारकाचे काम होते सुरु
    • सर्व नाणी तांब्याची असल्याची प्राथमिक माहिती
    • मजुराला टोपल्यांमध्ये आढळली नाणी

    Two hundred and fifty years old Two hundred coins were found

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक