हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई सोहळ्यात उपस्थित होते.Tulsi Gowda awarded Mother Teresa Memorial Award by Governor Bhagat Singh Koshyari
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हार्मनी फाउंडेशनतर्फे सोमवारी (दि. 13) राजभवन येथे आयोजित पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ.अब्राहम मथाई उपस्थित होते.
या सोहळ्यात कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक परिवर्तनासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तुलसी गौडा या वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित आहेत.मुंबई येथील युवा पर्यावरण कार्यकर्ती आद्या जोशी तसेच मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभोजीत मुखर्जी यांना देखील मदर तेरेसा स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आ
ले.तसेच राज्यपालांच्या हस्ते दुष्काळमुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी कार्य करीत असलेल्या ‘पानी फाउंडेशन’च्या डॉ.अविनाश पोळ यांना देखील सन्मानित करण्यात आले.
Tulsi Gowda awarded Mother Teresa Memorial Award by Governor Bhagat Singh Koshyari
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर हिंसाचार : SITच्या मते लखीमपूरची घटना सुनियोजित कट, आशिष मिश्रासह 14 जणांवर चालणार हत्येचा खटला
- निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव, त्यातूनच ओबीसी आरक्षणाचा घोळ; राज ठाकरे यांचा आरोप
- ओमायक्रॉनमुळे 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर निर्बंध येण्याची शक्यता ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले संकेत
- किसान रेल्वे सुसाट, आठ महिन्यांत साडेचार लाख टन मालाची वाहतूक; राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ