• Download App
    दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली; मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये कार्यक्रम । Tribute to the martyrs of the terrorist attack; Event at Mumbai Police Commissioner's Office

    दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली; मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये कार्यक्रम

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज आदरांजली वाहण्यात आली. Tribute to the martyrs of the terrorist attack; Event at Mumbai Police Commissioner’s Office



    मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,पोलिस महासंचालक संजय पांडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

    Tribute to the martyrs of the terrorist attack; Event at Mumbai Police Commissioner’s Office

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !