• Download App
    मुंबई नाशिक मार्गावर प्रवास महागला; टोलमध्ये १० ते ५० रुपयांनी वाढविला; टोल वाढल्याने खिशाला पुन्हा कात्री। Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    मुंबई नाशिक मार्गावर प्रवास महागला; टोलमध्ये १० ते ५० रुपयांनी वाढविला; टोल वाढल्याने खिशाला पुन्हा कात्री

    इगतपुरी ( नाशिक) : मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ३ वरून प्रवास करणारे अगोदरच इंधन महागाईने त्रासले आहेत. अशा या होरपळलेल्या जनतेच्या खिशाला अजून कात्री बसणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १ जुलै पासून टोलच्या दरात वाढ केली आहे.Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    हा नवीन दर फास्टटॅगमधून वजा होणार आहे. ज्या प्रवाशांनी फास्टटॅग काढलेला नाही त्यांना आता दुप्पट रक्कम आकारली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.

    Travel on Mumbai-Nashik route is expensive; Increased toll by Rs 10 to Rs 50

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची उबळ, ताकद नाही त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!

    ST employees strike : दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; प्रवाशांना होणार त्रास?

    Gopichand Padalkar पडळकरांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही; फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका