• Download App
    किरीट सोमय्यावर उद्या गुन्हे दाखल करणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य । Tomorrow we will file charges against Kirit Somaiya

    किरीट सोमय्यावर उद्या गुन्हे दाखल करणार; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आणि त्यांना जेलमध्ये पाठवणार असे वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय की , कोणी कितीही आरोप केले तरी आम्ही घाबरत नाही.

    सोमय्या जे खोटे आरोप करत असून छगन भुजबळ यांना भाजपने अडीच वर्षे जेलमध्ये ठेवले होते. न्यायालायाने त्यांना त्यांना निर्दोष सोडल. त्यामुळे उद्या काँग्रेस किरीट सोमय्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. Tomorrow we will file charges against Kirit Somaiya

    • किरीट सोमय्यावर उद्या गुन्हे दाखल करणार
    • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा इशारा
    • कोणत्याही आरोपांना घाबरत नाही
    • छगन भुजबळ दोनवर्षे तुरुंगात होते
    • न्यायालयाने केली सुटका

    Tomorrow we will file charges against Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मारामारीबद्दल खेद व्यक्त करतानाही जितेंद्र आव्हाडांची नसती मखलाशी, जयंत पाटलांची मध्यस्थी; पण मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्यावर वरकडी!!

    रोहित पवारांची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी; 353 चा गुन्हा दाखल करायची मागणी

    पोलिसांच्या गाडीखाली आडवा, सरकारी कामात अडथळा म्हणून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिसांमध्ये दाखल गुन्हा!!