• Download App
    TISS RECRUITMENT: Job opportunity at Tata Institute of Social Sciences Mumbai, get a salary of Rs 50,000

    TISS RECRUITMENT : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी , 50,000 रुपये मिळणार पगार

    संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.पात्र उमेदवारांनी recruitment.jtsds@gmail.com या ई-मेल ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे.TISS RECRUITMENT: Job opportunity at Tata Institute of Social Sciences Mumbai, get a salary of Rs 50,000


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई (Tata Institute of Social Science) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TISS Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.

    पात्र उमेदवारांनी recruitment.jtsds@gmail.com या ई-मेल ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी याच मेल आयडी क्लिक करा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.



    या पदासाठी भरती – संशोधन अधिकारी (Research Officer)

    एकूण जागा – 02

    शैक्षणिक पात्रता – M.A./M.Sc./M.Tech./M.Phil. यामध्ये पदव्युत्तर शिक्षण

    पगार – 35,000/- ते 50,000/- रुपये प्रतिमहिना

    शैक्षणिक पात्रता

    १) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.A./M.Sc./M.Tech./M.Phil.
    २)यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

    अनुभव – उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.

    या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tiss.edu/ या लिंकवर क्लिक करा

    TISS RECRUITMENT: Job opportunity at Tata Institute of Social Sciences Mumbai, get a salary of Rs 50,000

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!