या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, तसेच अपघाताच्या कारणाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.three-storey building collapses in Malad area of Mumbai, two-three people trapped under pile
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मलाड परीसरातील मालवणी कसाईवाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना घडली.मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.त्यांच्याकडून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन-तीन जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, तसेच अपघाताच्या कारणाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
three-storey building collapses in Malad area of Mumbai, two-three people trapped under pile
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदके, इथे वाचा संपूर्ण यादी
- MUMBAI : मंत्रालयाच्या मुख्य गेटवर SRPF जवनाने स्वतःवर झाडली गोळी , उपचारादरम्यान मृत्यू
- मोठी बातमी : जालन्यातील शेतकऱ्यांचा अजित पवार, शिवसेनेच्या खोतकरांवर गंभीर आरोप, साखर कारखान्यातून अन्नदात्याची घोर फसवणूक
- Budget 2022 : खप वाढवण्यासाठी सरकारने नोकरदार-गरिबांना मदत करावी, कोरोना काळात फटका बसलेल्या रिटेल क्षेत्राची अर्थमंत्र्यांकडे मागणी