नागेश कराळेची पैलवान म्हणून परिसरात ओळख आहे.नागेश कराळे आपल्या चारचाकी वाहनात बसले असताना हा प्रकार घडला आहे.Third murder in 10 days in Pimpri Chinchwad; Assassination with pelvic pills
विशेष प्रतिनिधी
पुणे : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव मध्ये रात्रीच्या 9 वाजता भर चौकात तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.हत्येची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.चार अज्ञात तरुणांनी गाडीवर गोळीबार करत हत्या केली आहे.पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत १० दिवसातील हत्येची ही तिसरी घटना आहे.
जुन्या वादातून हत्या केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.नागेश कराळे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.नागेश कराळेची पैलवान म्हणून परिसरात ओळख आहे.नागेश कराळे आपल्या चारचाकी वाहनात बसले असताना हा प्रकार घडला आहे.
दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेश यांच्या चार गोळ्या झाडल्यात. तरुणाच्या हत्येनंतर योगेश दौंडकर याच्यासह अज्ञात तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मात्र चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Third murder in 10 days in Pimpri Chinchwad; Assassination with pelvic pills
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तरप्रदेशात रॅलीवर बंदी घाला , विधानसभा निवडणुकाही पुढे ढकलण्याचे अलाहाबाद हायकोर्टाचे मोदींना आवाहन
- इस्लामचा इतिहास पाहाता पुढील २० वर्षांमध्ये ५० टक्के हिंदूंचं धर्मांतर झालेलं असेल आणि ४० टक्के हिंदूंची हत्या, स्वामी नरसिंहानंद यांची भीती
- पुणेकरांनो सावधान ! गुरुवारी जिल्ह्यात सापडले १३ ओमायक्रॉन बाधित
- दुर्मीळ जीवाणू संसर्गावर गोव्याच्या तरुणाची तब्बल ५४ दिवसांनंतर मात