सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यावर मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. There should be no injustice on merit children, this is the government’s attempt to make examinations transparent – Jayant Patil
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहे त्याबाबत बोलताना जयंत पाटील यानी एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला.दरम्यान सध्या शासकीय परिक्षांचे पेपर फुटण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यावर मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एमपीएससीला सगळ्या परीक्षा घेता येणे शक्य नाही म्हणून हा वेगळा पर्याय मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला.एजन्सीला या परीक्षा घेण्याची जबाबदारी दिली जाते.दोन दिवसापूर्वी गृहनिर्माण विभागाची म्हाडाची परीक्षा होती. त्यात आरोग्य विभागात ज्यांनी असा गोंधळ घातला.
याबाबत शंका आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तत्काळ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावर जयंत पाटील म्हणाले की , मेरिटच्या मुलांवर अन्याय होऊ नये, परीक्षा पारदर्शी होतील हाच सरकारचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
There should be no injustice on merit children, this is the government’s attempt to make examinations transparent – Jayant Patil
महत्त्वाच्या बातम्या
- द कपिल शर्मा शो : ‘ तू मराठी का बोलत नाही?’ ; कपिलला सोनाली कुलकर्णीने सुनावले
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत म्हणून तर तुम्ही मंत्री; शिवसेना खासदार हेमंत पाटलांचा अशोक चव्हाणांना टोला!!
- ३१ डिसेंबरला संपणार समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ; कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ नाही
- रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे जयंत पाटलांनी केला मुंबई लोकलने प्रवास
- डेल्टापेक्षा ओमिक्रॉन तुलनेने कमी धोकादायक, तज्ञांचा निर्वाळाडेल्टापेक्षा ओमिक्रॉन तुलनेने कमी धोकादायक, तज्ञांचा निर्वाळा