• Download App
    कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया । There is no need to worry even though the number of corona patients is increasing: Health Minister Rajesh Tope's reaction

    कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी चिंता करण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पेक्षा अधिक झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून चिंता करण्याचे गरज नसल्याचे म्हंटले आहे. There is no need to worry even though the number of corona patients is increasing: Health Minister Rajesh Tope’s reaction



    कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात बेड्स शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील वाढली नाही.त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हंटले आहे. यासोबतच राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. बीएसव्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या उदघाटन प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केले आहे.

    There is no need to worry even though the number of corona patients is increasing: Health Minister Rajesh Tope’s reaction

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती