उद्यापासून पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहे.The school in Aurangabad will be closed from tomorrow
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.तसेच कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.तसेच मुंबई पुणे पाठोपाठ आता औरंगाबादमधील शाळाही उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत.महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला आहे.
उद्यापासून पहिली ते आठवीच्या महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहे. दरम्यान याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज लगेच 5 जानेवारी रोजी औरंगाबाद महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पहिली ते आठवी वर्गासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
The school in Aurangabad will be closed from tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- IT छापेमारी : इन्कम टॅक्स टीमला पुष्पराज जैन यांच्या घरात सापडली कोट्यवधींची रोकड, महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात, तपास सुरूच
- १५-१८ वयोगटातील १ कोटीहून अधिक तरुणांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस ; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती
- पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी, गंभीर उल्लंघन; हुसैनीवाला उड्डाणपुलावर ताफा 15 मिनिटे थांबवावा लागला !!
- मनी मॅटर्स : कोणत्याही शहरात फ्लॅट बुक करताना आधी ही काळजी घ्या