• Download App
    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र, रविवार पासून पावसाचा जोर वाढणार|The low pressure area in the Bay of Bengal will be intense, with heavy rainfall from Sunday

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र, रविवार पासून पावसाचा जोर वाढणार

    बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.The low pressure area in the Bay of Bengal will be intense, with heavy rainfall from Sunday


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.

    राज्यात अनेक ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.राज्यात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे.



    परतीचा पाऊस सुरू झाल्याने अनेक भागांना दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    The low pressure area in the Bay of Bengal will be intense, with heavy rainfall from Sunday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही