• Download App
    दुर्गा देवीची भव्यदिव्य रांगोळी साकारली ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलेली ही नयनरम्य दृश्य|The big Rangoli of Goddess Durga

    दुर्गा देवीची भव्यदिव्य रांगोळी साकारली ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेलेली ही नयनरम्य दृश्य

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : नवरात्र उत्सवनिमित्त सोलापुरातील स्पर्शरंग कालपरिवाराने आदिशक्ती दुर्गा देवीची भव्यदिव्य रांगोळी साकारली आहे. सोलापुरातील कुचन प्रशालेच्या प्रांगणात ही रांगोळी साकारली आहे.The big Rangoli of Goddess Durga



    • खडी आणि रंगांचा वापर करण्यात आला
    • १७० × २६० क्षेत्रफळात रांगोळी साकारली
    •  स्पर्शरंग कलापरिवाराचा आविष्कार
    •  तब्बल ४५ दिवसांचा कालावधी लागला

    The big Rangoli of Goddess Durga

    Related posts

    Lakshman Hake : मनोज जरांगे यांनी दिल्ली नाही,‎ तर अमेरिकेत गेले पाहिजे‎; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची खोचक टीका

    Manoj Jarange : मनोज जरांगेंची गोलमेज परिषदेवर टीका‎;16% आरक्षणाची श्वेतपत्रिका‎ काढायला लावणार

    Bhujbal : आता सामंजस्यबद्दल बोलणारे पवार तेव्हा बैठकीला का आले नाहीत?, भुजबळांचा पलटवार