• Download App
    ठाकरे यांचे पाळलेले दोन कुत्रे, दिवसभर भुंकत असतात; नितेश राणे यांचा टोला राऊतांना टोला । Thackeray's two domesticated dogs bark all day long; Nitesh Rane's attacks on Raut's

    ठाकरे यांचे पाळलेले दोन कुत्रे, दिवसभर भुंकत असतात; नितेश राणे यांचा टोला राऊतांना टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संजय राऊत आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांना खूष करण्यासाठी हे त्यांचे पाळलेले कुत्रे आहेत ते दिवसभर भुंकत असतात ,अशी खरमरीत टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. Thackeray’s two domesticated dogs bark all day long; Nitesh Rane’s attacks on Raut’s



    विनायक राऊत हे पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप करत आहेत. सिंधुदुर्गाचे मुख्यमंत्री होते त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत गृह राज्यमंत्री असताना का कारवाई केली नाही, असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला आहे. राणे कुटुंबीय हे आंबे असलेलं झाड असल्यामुळे विरोधक सध्या टार्गेट करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटले आहे. चेंबूरच्या टिळक नगर मध्ये शिवजयंती उत्सवासाठी आले असताना त्यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे.

    Thackeray’s two domesticated dogs bark all day long; Nitesh Rane’s attacks on Raut’s

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ