• Download App
    नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी ठाकरे- पवार सरकारचे १ हजार कोटींचे टार्गेट; भाजप आमदार अमित साटम । Thackeray-Pawar government's target of Rs 1,000 crore for Christmas and Thirty First; BJP MLA Amit Satam

    नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी ठाकरे- पवार सरकारचे १ हजार कोटींचे टार्गेट; भाजप आमदार अमित साटम

    वृत्तसंस्था

    मुंबई : नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी ठाकरे- पवार सरकारचे १ हजार कोटी रुपये वसुलीचे टार्गेट ठेवले आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. Thackeray-Pawar government’s target of Rs 1,000 crore for Christmas and Thirty First; BJP MLA Amit Satam

    मुंबईतील एका कार्यक्रमातबोलताना भाजप आमदार अमित साटम यांनी म्हटले की, क्लब, रेस्टॉरंट, बार, लग्नसोहळे आहेत आणि आता तर त्यांनी सांगितलंच आहे की घरातही येणार… तुम्ही इमारतीच्या टेरेसवर पार्टी केली तरी तेथे बीएमसी येणार… पोलिस येणार.



    मुंबई मनपा आयुक्तांवर गंभीर आरोप उत्पादन शुल्क विभाग,पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका या सर्वांना एक हजार कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं आहे. हे वसुलीचं काम महाविकास आघाडीचा सर्वात मोठा एजंट असलेले मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल हेच करणार आहेत.

    Thackeray-Pawar government’s target of Rs 1,000 crore for Christmas and Thirty First; BJP MLA Amit Satam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा