• Download App
    ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच घोटाळे बाहेर काढणारच : किरीट सोमय्या|Thackeray-Pawar government will be Immersion

    WATCH : ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच घोटाळे बाहेर काढणारच ; किरीट सोमय्या

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर :राज्यातील घोटाळेबाज ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच आहे, असा खणखणीत इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ते म्हणाले, घोटाळेबाज हसन मुश्रीफ मोकाट आणि मल जेलमध्ये आम्हाला पाठवता का ? कोल्हापूर दौऱ्यावर जाताना मला अडवण्याचा प्रयत्न केला.Thackeray-Pawar government will be Immersion



    •  घोटाळेबाज ठाकरे सरकारचे विसर्जन करणारच
    • आता मंत्र्यांच्या जेलच्या वाऱ्या सुरु होणार
    • जितेंद्र आव्हाड नुकतेच जेलमध्ये जाऊन आले
    • आता अनिल देशमुख यांनी कपडे भरावेत
    • मग परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे
    • डिसेंबरअखेर उद्धव ठाकरे अलिबाबा आणि ४० चोर
    • पुणे जिल्ह्यात लोक बोलतात ‘सब भूमी पवार की’
    • घोटाळेबाजांचा बारावा मी करणारच आहे

    Thackeray-Pawar government will be Immersion

    Related posts

    कोल्हापुरात हसन मुश्रीफांच्या नाड्या आवळल्या; मुंबईत नवाब मलिकांना जमालगोटा!!; भाजपच्या स्वबळाचा राष्ट्रवादीला तोटा!!

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यात शितल तेजवानी पोलीस आयुक्तालयात, सलग दुसऱ्यांदा चौकशी पण अजूनही नाही अटक!!

    एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये टिकवून धरायचेय, म्हणून तर…