• Download App
    ठाकरे सरकारची शक्तिपरीक्षा : बहुमत चाचणी होणार की नाही??; आज संध्याकाळी 5 वाजता फैसलाThackeray government's strength test: Will there be a majority test or not

    ठाकरे सरकारची शक्तिपरीक्षा : बहुमत चाचणी होणार की नाही??; आज संध्याकाळी 5 वाजता फैसला

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारीच सुनावणी होणार असल्याचे मत व्यक्त केले. Thackeray government’s strength test: Will there be a majority test or not

    सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दुपारी 3.00 वाजेपर्यंत कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. त्यानंतर वाजता सुनावणी घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.

    भाजपने अविश्वास ठरावाची मागणी केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. भाजपच्या मागणीनंतर, राज्यपालांनी बुधवारी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली. ती देखील गुरुवार म्हणजे 30 जून. सुप्रीम कोर्टात या भागात सायंकाळी पाच वाजता सुनावणी अंतिम फैसला होणार आहे.

    Thackeray government’s strength test: Will there be a majority test or not

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ