• Download App
    समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू Terrible accident on Samriddhi Highway 15 workers killed in Shahapur when crane with girder collapsed

    समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू

    काही कामगार जखमी तर काहीजण अडकले ढिगाऱ्याखाली, एनडीआरएफ पथक दाखल

    विशेष प्रतिनिधी

    ठाणे :  समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मध्यरात्रीच्या सुमारास गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काहीजण जखमी आहेत, तर आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. Terrible accident on Samriddhi Highway 15 workers killed in Shahapur when crane with girder collapsed

    समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.

    NDRF च्या दोन टीम घटनास्थळी पोहचल्या असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. घटनास्थळी मंत्री दादा भूसे यांनी घटनास्थळी पोहचत आढावा घेतला असून दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याच स्पष्ट केलं आहे.

    Terrible accident on Samriddhi Highway 15 workers killed in Shahapur when crane with girder collapsed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा