• Download App
    दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, विद्यार्थी धडकले खेडच्या तहसील कार्यालयावरTenth, twelfth exams should be taken online, students hit the tehsil office of Khed

    दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, विद्यार्थी धडकले खेडच्या तहसील कार्यालयावर

    वृत्तसंस्था

    खेड : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी करत विद्यार्थी आज खेड तहसलदार कार्यालयावर थडकले. Tenth, twelfth exams should be taken online, students hit the tehsil office of Khed

    भाजपचे नेते अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे.

    कोरोना काळात आम्ही ऑनलाइन अभ्यास केला आहे. पण, तो पूर्ण झालेला नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेतली तर ती अधिक सोपी जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

    Tenth, twelfth exams should be taken online, students hit the tehsil office of Khed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक