प्रतिनिधी
पुणे : सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आज त्यांची न्यायालयात व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. ते शिक्षक पात्रता चाचणी, टीईटी घोटाळ्यातील आरोपी, आयएएस अधिकारी आहेत. Sushil Khodvekar contracted corona VC hearing of TET scam accused
पोलिसांनी त्यांची कोठडी कायम ठेवण्याची मागणी केली. सुशील खोडवेकर यांचे वकील अमोल डांगे यांनी जामिनासाठीअर्ज दाखल केला. शिक्षण विभागातील आस्थापना विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली होती.
आज त्यांची पोलीस कोठडी संपणार होती. मात्र, न्यायालयात हजर करण्यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्यामुळे त्यांची व्हिडीओ कॉन्सफरिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली.
Sushil Khodvekar contracted corona VC hearing of TET scam accused
महत्त्वाच्या बातम्या
- Weather Alert : राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी, पुढच्या आठवड्यात पावसाचीही शक्यता
- देशातले राजकीय रेकॉर्ड : वयाच्या 94 व्या वर्षी प्रकाश सिंग बादल लांबी मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात!!
- मोठी बातमी : परमबीर सिंग यांच्या वसुली प्रकरणात धक्कादायक खुलासा, सॉफ्टवेअरच्या मदतीने छोटा शकीलच्या आवाजात धमकी
- अल्पवयीन मुलाच्या भरधाव कार खाली ४ ठार