• Download App
    नदीच्या पुलावर स्टंटबाजी; पुरात तरुण गेला वाहून सोलापुरातील घटना; नसते धाडस आले अंगाशी|Stunts on river bridge in solapur ; The flood swept away the young boy

    WATCH :नदीच्या पुलावर स्टंटबाजी; पुरात तरुण गेला वाहून सोलापुरातील घटना; नसते धाडस आले अंगाशी

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये मागच्या चार दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मांडेगावच्या चांदणी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडले. तो चक्क पुराच्या पाण्यातून वाहून गेला आहे.Stunts on river bridge in solapur ; The flood swept away the young boy

    चांदणी नदीच्या पुलावर कांही अतिउत्साही तरुण स्टंटबाजी करत असताना एक तरुण पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून गेला. पांडुरंग कदम,असे त्या तरुणाचे नाव आहे.



    नशीब बलवत्तर म्हणून तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.यामुळे गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

    • नदीच्या पुलावर स्टंटबाजी, तरुण पुरात गेला वाहून
    • सोलापुरातील मांडेगावच्या चांदणी नदीला पूर
    • पुलावर काही तरुणांची स्टंटबाजी सुरु होती
    •  त्यातील एकजण नदीत पडून वाहून गेला
    •  तीन किलोमीटरवर त्याला नदीतून बाहेर काढले
    • तरुण वाचल्याने गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला

    Stunts on river bridge in solapur ; The flood swept away the young boy

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस