• Download App
    गंगुबाई काठियावाडीच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद; 2 तासांत 15 लाख व्ह्यूज!!; 25 फेब्रुवारीला प्रदर्शित |Storm response to Gangubai Kathiawadi trailer; 15 lakh views in 2 hours !!; Displayed February 25

    गंगुबाई काठियावाडीच्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद; 2 तासांत 15 लाख व्ह्यूज!!; 25 फेब्रुवारीला प्रदर्शित

    प्रतिनिधी

    मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळतोय. यूट्यूबवर आतापर्यंत या ट्रेलरला दीड मिलियनहून अधिक प्रेक्षकांनी तो पाहिला आहे. ट्रेलरवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.Storm response to Gangubai Kathiawadi trailer; 15 lakh views in 2 hours !!; Displayed February 25

    काहींना आलियाचा लुक आवडला तर काहींनी तिच्या अभिनयाची तारिफ केली आहे. आधी हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.



    आलिया भट्टच्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात आलिया मुंबईची माफिया क्वीन गंगूबाईची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अजय देवगण या चित्रपटात गँगस्टर करीमलालाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलियाचा बोल्ड लुक दिसतो आहे. शिवाय या दमदार संवादही आहेत.

    Storm response to Gangubai Kathiawadi trailer; 15 lakh views in 2 hours !!; Displayed February 25

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    एसटी महामंडळात लवकरच 17742 पदांची कंत्राटी भरती; नव्या 8300 बस देखील लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात!!

    गोदातीरी अंतर्नादचा सुरेल जल्लोष; १७८५ विद्यार्थ्यांच्या भव्य सादरीकरणाने नाशिककर मंत्रमुग्ध!!

    Supriya Sule : बारामतीपासून नागपूरपर्यंत गॅसची अडचण; सरकारने सत्य कबूल करावे; सुप्रिया सुळेंचे आवाहन; म्हणाल्या- गॅस तुटवडा का नाकारता?