• Download App
    ST Strike : आंदोलनाच्या तणावामुळे आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्याST Strike: Another ST worker committed suicide by hanging due to agitation

    ST Strike : आंदोलनाच्या तणावामुळे आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या

    एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत तर सरकार तोडगा काढायला तयार नाही अशातच आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घ्यायना.ST Strike: Another ST worker committed suicide by hanging due to agitation


    विशेष प्रतिनिधी

    नांदेड : नांदेडमध्ये वसरणी भागातील एसटी वाहकाने आज गळफास लावून आत्महत्या केली आहे.भिमराव सदावर्ते असं आत्महत्या करणाऱ्या वाहकाचं नाव आहे. सदावर्ते हे किनवट आगारात होते. विलीनीकरणावर तोडगा निघत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सदावर्ते तणावात होते.त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.



    या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत तर सरकार तोडगा काढायला तयार नाही अशातच आत्महत्यांचं सत्र काही थांबायचं नाव घ्यायना.दरम्यान यावर तोडगा निघणार आहे की नाही.तसेच सरकार आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित झाला आहे.

    ST Strike: Another ST worker committed suicide by hanging due to agitation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती