• Download App
    बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू; लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर दुर्घटना आठ जण जखमी। Six killed in bus and truck crash; Eight injured in Latur-Ambajogai road mishap

    बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू; लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर दुर्घटना आठ जण जखमी

    विशेष प्रतिनिधी

    लातूर : लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात आज सकाळी झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. Six killed in bus and truck crash; Eight injured in Latur-Ambajogai road mishap



    लातूर – औरंगाबाद ही बस लातूरमधून निघाली होती. प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झाले आहेत.

    Six killed in bus and truck crash; Eight injured in Latur-Ambajogai road mishap

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस