• Download App
    राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्या ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी|Shop boards in the state should be in large letters in Marathi; Approved at the state cabinet meeting

    राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्या ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली मंजूरी

    दुकानदार दुकानाचं इंग्रजी नाव मोठ्या अक्षरात आणि मराठी नाव छोट्या अक्षरात लिहित होते.Shop boards in the state should be in large letters in Marathi; Approved at the state cabinet meeting


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीत राज्यातील दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात असाव्यात या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.



    राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता, पण त्याची अंमलबजावणी होत नव्हती. तसेच अनेक दुकानदार मराठीतून पाट्या लावण्याबाबत पळवाटा काढत होते. दुकानदार दुकानाचं इंग्रजी नाव मोठ्या अक्षरात आणि मराठी नाव छोट्या अक्षरात लिहित होते. पण आता प्रस्ताव मंजूर झाल्याने दुकानदानदारांना मराठी नावही मोठ्या अक्षरात ठेवावं लागणार आहे.

    Shop boards in the state should be in large letters in Marathi; Approved at the state cabinet meeting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !