• Download App
    शिवजयंतीचा उत्साह; सोलापुरात मध्यरात्री शिवप्रेमींची अभिवादनासाठी अलोट गर्दी Shiva Jayanti excitement; A huge crowd in Solapur at midnight to greet Shiva lovers

    शिवजयंतीचा उत्साह; सोलापुरात मध्यरात्री शिवप्रेमींची अभिवादनासाठी अलोट गर्दी

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच गर्दी झाली होती. Shiva Jayanti excitement; A huge crowd in Solapur at midnight to greet Shiva lovers

    हातामध्ये भगवे झेंडे घेऊन तरुण, लहान मुलं आणि महिलांनी यावेळी महाराजांचे दर्शन घेतलं.


    छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यात ; ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये प्रतिष्ठापना


    ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने सर्व परिसर दणाणून निघाला होता. महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.

    तर पुतळ्याकडे येणारे सर्व रस्ते वाहतूकसाठी बंद करण्यात आलेले आहेत. पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

    Shiva Jayanti excitement; A huge crowd in Solapur at midnight to greet Shiva lovers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक