• Download App
    शिरूर - हवेली तालुक्याच्या आमदाराला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी Shirur - Haveli taluka of MLA threatened to kill by letter

    शिरूर – हवेली तालुक्याच्या आमदाराला पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

    या पत्रात आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी देण्यात आली आहे.Shirur – MLA of Haveli taluka threatened to kill by letter


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : शिरूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.शहरातील बऱ्याच नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे पत्र आले आहेत.या पत्रात उद्योजक प्रकाश धारीवालांसह शहरातील नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत.तसेच या पत्रात आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी देण्यात आली आहे.



    याआधी काही वर्षापूर्वीच नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची दिवसा ढवळ्या भर चौकात हत्या करण्यात आली होती. आणि आता आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आली आहे.

    यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले की ,” राज्यात दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे उघडण्याचा विचाराबाबत शिरूर- हवेली तालुक्यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले असून लोकप्रतिनिधी बाबत जर अशी भाषा वापरली जात असेल ; तर लोकप्रतनिधींनी कामे कशी करायची असे सांगत पोलीस पोलीस प्रशासनाने याची दाखल घ्यावी अस देखील पवार म्हणाले.

    Shirur –  Haveli taluka  of MLA threatened to kill by letter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!