वृत्तसंस्था
धुळे : जिल्ह्यातील शिरपूर पंचायत समितीच्या सर्व सहाच्या सहा जागांवर भाजपाने विजय मिळविला. त्यामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री अमरिश पटेल यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. Shirpur Panchayat Samiti by-election; BJP won all the six seats
जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी ही पोटनिवडणूक झाली होती. १४ जिल्हा परिषद गट आणि २८ पंचायत समिती गणात मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण ६५ टक्के मतदान झाले होते.
जपाने शिरपूर पंचायत समिती गणातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवल्याने आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अमरिश पटेल यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड परिश्रम घेतले आहेत.
Shirpur Panchayat Samiti by-election; BJP won all the six seats
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर खीरीप्रकरणी काउंटर एफआयआर दाखल, भाजप कार्यकर्त्याने हत्या, प्राणघातक हल्ला आणि गोंधळाचे केले आरोप
- कुलभूषण जाधव : पाकचे अटर्नी जनरल म्हणाले – कोणत्याही भारतीयाला जाधव यांना एकट्याने भेटू देणार नाही; उच्च न्यायालयाने वकील नियुक्तीची मुदत वाढवली
- तृणमूल प्रवेशापूर्वी त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी केले मुंडन; मंदिरात शुद्धीकरण यज्ञ करून म्हणाले- पापे धुवून टाकली
- सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा ठसका, गॅस सिलिंडर आजपासून पुन्हा महाग, असे चेक करा आपल्या शहरातील नवे दर
- स्वतःचे राज्य सोडून मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेशात; छत्तीसगडच्या कवरधामध्ये दंगल, कर्फ्यू