• Download App
    तुम्हाला माहिती आहे, घराघरांत बनणारा हा एक पदार्थ आहे Immunity Booster | Shira is Immunity Booster Super Food we eat mostly 

    WATCH : तुम्हाला माहिती आहे, घराघरांत बनणारा हा एक पदार्थ आहे Immunity Booster

    Shira – प्रत्येक घरामध्ये आवर्जुन बनणारा शिरा हा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. शिरा बनत नाही असं घर शक्यतो सापडणार नाही. विशेषतः नाश्त्यासाठीचा लहान मुलांचा आवडता असा हा पदार्थ आहे. घरात कोणी आजारी असेल किंवा आजारपणातून सावरत असेल तर त्याच्यासाठी शिरा हा बनतोच. शुद्ध गावरान तूप आणि दुधामध्ये साखर, केसर आणि सुका मावा घालून केलेला शिरा हा शरीराला शक्ती देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा समजला जातो. Shira is Immunity Booster Super Food we eat mostly

    हेही वाचा – 

    Related posts

    CM Devendra Fadnavis : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

    महापौर कोण होणार हे राऊत नव्हे, मुंबईकरांनी ठरवले, नवनाथ बन म्हणाले,’देवा’भाऊ घरात बसणारे नाही काम करणारे मुख्यमंत्री

    Vanchit मुंबईत काँग्रेस आणि वंचित दोघेही अपयशी; तरी वंचितचा काँग्रेसला टोमणा!!