• Download App
    लवकरच फॅन्ड्रीतील शालू झळकणार ‘पुणे टू गोवा’ या बॉलिवूड चित्रपटातShalu from Fandry will soon be seen in the Bollywood movie 'Pune to Goa'

    लवकरच फॅन्ड्रीतील शालू झळकणार ‘पुणे टू गोवा’ या बॉलिवूड चित्रपटात

    ‘पुणे टू गोवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत करत असून हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.Shalu from Fandry will soon be seen in the Bollywood movie ‘Pune to Goa’


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री चित्रपट चांगलाच गाजला होता.दरम्यान या चित्रपटातील शालू ही प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच राज्य करत होती.फॅन्ड्री चित्रपट नंतर आता ही शालू पुन्हा चर्चेत आली आहे. चर्चेचं कारण म्हणजे आता ही शालू म्हणजेच राजेश्वरी खरात बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.लवकरच ‘पुणे टू गोवा’ या बॉलिवूड चित्रपटात शालू झळकणार आहे.


    फॅन्ड्री फेम जब्या ऊर्फ सोमनाथ अवघडेचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन! तानाजी गालगुंडे आणि सोमनाथ अवघडे यांचा ‘फ्री-हीट दणका’ लवकरच होणार रिलीज


    ‘पुणे टू गोवा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत करत असून हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे.कथा विनोदी शैलीची असली तरी, यात थ्रीलर आणि सस्पेन्सही पाहायला मिळणार असल्याचे कळते आहे.पुणे ते गोवा या रोमांचक प्रवासावर आधारित या चित्रपटाची कथा असणार आहे.राजेश्वरी नेहमीच सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.

    Shalu from Fandry will soon be seen in the Bollywood movie ‘Pune to Goa’

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??