विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना झाला आहे. कोरोना झाल्याची माहिती खुद्द वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.
School Education Minister Varsha Gaikwad In formated by tweeting That She is Corona positive
वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आज मला कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. काल मला कोरोनाची लक्षणे दिसून आली. चाचणी केली तेव्हा मी कोरोना पॉझिटीव्ही असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. माझे आरोग्य चांगले असून मी स्वतःचे विलीगीकरण केले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मी करत आहे.
School Education Minister Varsha Gaikwad In formated by tweeting That She is Corona positive
महत्त्वाच्या बातम्या
- मधुबन में राधिका नाचे गाण्यावर बोल्ड स्टेप्स, सनी लियोनीच्या अटकेची मागणी, सलमानवरही कारवाईचा आग्रह
- नितीन गडकरी म्हणाले, फुकट दिले तर लोकांना हरामाचा माल वाटतो
- UNSC : 2022-भारत भूषवणार UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद; दुसऱ्यांदा जबाबदारी
- लाईफ स्किल्स : सध्याच्या स्पर्धेत स्वतःच्या व्यक्तीमत्वाला द्या असा आकार
- मनी मॅटर्स : आर्थिक फसवणुकीला तसेच सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका
- शिवसेना- राष्ट्रवादीमधील संघर्ष झाला हिंसक, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या वाहनावर हल्ला