Ramayana and Mahabharata – रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृती आणि परंपरेचा महान वारसा जगासमोर मांडणारी महाकाव्यं आहेत. आपल्या धार्मिक इतिहासातही यांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे. जीवनाचं अमूल्य असं तत्वज्ञानही रामायण आणि महाभारतात आपल्याला अभ्यासता येतं. त्यामुळंच जगातील अनेक देशांनी आजवर याची शिकवत त्यांच्या नागरिकांना दिली आहे. हीच शिकवण आता सौदी अरेबियाच्या अभ्यासक्रमामध्येही शिकवली जाणार आहे. जगातील प्रमुख मुस्लिम देशांपैकी एक असलेल्या सौदीनं हा निर्णय घेतल्यामुळं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. Saudi Arabia to teach Ramayana and Mahabharata in the school
हेही पाहा –
- WATCH : शूजसाठीही नव्हते पैसे आता IPL मध्ये चमकतोय, साकरिया भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा
- WATCH : कोरोना संसर्गाचा धोका कमी करायचाय, मग खिडक्या दारं उघडी ठेवा
- WATCH : बलात्कारी बाबा नित्यानंदला कोरोनाची भीती, म्हणाला माझ्या ‘कैलाश देशा’त येऊ नका
- WATCH : सकाळी भिजलेले हरभरे खाऊनही वाढते Immunity, पाहा व्हिडिओ
- WATCH : आता टाटाने मागवले ऑक्सिजन वाहतुकीसाठीचे 24 क्रायोजेनिक कंटेनर