• Download App
    25 हजार बॉलिवूड कामगारांना भाईजानचा मदतीचा हात, अशी केली मदत! | Salman Khan Helping 25 thousand Bollywood workers

    WATCH : 25 हजार बॉलिवूड कामगारांना भाईजानचा मदतीचा हात, अशी केली मदत!

    Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी सरसावला आहे. सलमान खाननं बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या रोजंदारीवरील मजुरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सलमान खान जवळपास 25 हजार मजुरांना प्रत्येकी 1500 रुपये देणार आहे. ही रक्कम थेट या सर्वांच्या खात्यात जमा केली जाईल. कोरोनाच्या संकटात मदत म्हणून सलमान या मजुरांना पैसे देणार आहे. Salman Khan Helping 25 thousand Bollywood workers

    हेही वाचा – 

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार