• Download App
    सईबाईला लागला गायीचा लळा आठव्या महिन्यापासून पिते गाईच्या आचळाने दूध |Saibai felt in Love with Cow, Drinks milk science baby

    WATCH :सईबाईला लागला गायीचा लळा आठव्या महिन्यापासून पिते गाईच्या आचळाने दूध

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : माढा-करमाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केम गावात एका दोन वर्षाच्या चिमुलकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देशी गोवंश जोपासणाऱ्या तळेकर कुटुंबीयातील सईबाई ही चिमुकली आठव्या महिन्यापासून थेट गाईच्या आचळाला तोंड लावून दूध पिते.Saibai felt in Love with Cow, Drinks milk science baby

    सध्या ती दोन वर्षाची असून तिचा व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणेज सईबाई ही कपिला गाईला आई म्हणून हाक मारते. त्यामुळे सईबाईला तिचा जिव्हाळा लागलाय. तळेकर कुटुंबीय हे खिलार गायीचे संगोपन आणि संवर्धन करणारे गोसेवक कुटुंब आहे



    त्यामुळे लहानपणापासूनच सईबाईला गाईच्या आचळातून दूध पिण्याची सवय लागल्याचे तिचे आजोबा सांगतात. दरम्यान या व्हिडिओमुळे भारतीय संस्कृतीतील दुर्मिळ झालेले दृष्य पुन्हा पाहायला मिळाले.

    • सईबाईला लागला गायीचा लळा
    • गाईच्या आचळाने दूध पित असलेले व्हिडीओ
    • कपिला गाईला आई म्हणून हाक मारते
    • केम गावात तळेकर कुटुंबियांची गोसेवा
    • गायीचे संगोपन, संवर्धन करणारे गोसेवक कुटुंब

    Saibai felt in Love with Cow, Drinks milk science baby

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!