• Download App
    IPL मध्ये रोहित शर्मा अशी करतोय पर्यावरणाबाबत जनजागृती | Rohit Sharma spreading awareness about environment in IPL

    WATCH : रोहित शर्मा IPL मध्ये अशी करतोय पर्यावरणाबाबत जनजागृती

    Rohit Sharma spreading awareness about environment in IPL

    कोरोनानंतर सध्या सगळीकडं सर्वाधिक चर्चा कशाची असेल तर ती आयपीएल (IPL) स्पर्धेची आहे. रोजच्या सामन्यातील विविध खेळाडुंचे कारनामे, सामन्यातील गमतीजमती आणि 8 संघांमध्ये सुरू असलेल्या या युद्धात रोज एक एक पाऊल पुढं सरकणारे संघ या सर्वांची जोरदार चर्चा सध्या सुरुय. कोणी खेळाडुंच्या सामन्यातील वर्तनावर तर कधी मैदानाबाहेरील त्यांच्या काही गोष्टींची चर्चा होत असते. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे आयपीएल स्पर्धेमध्ये रोहित परिधान करत असलेला शूज.

    हेही वाचा

    Related posts

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले

    Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण