दरम्यान या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले.Rohini Hattangadi to receive Girishikhare Award
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सर्जनशील व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी मुंबईत महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत होणार आहे.यावेळी रंगशारदा नाट्यमंदिर, लीलावती हॉस्पिटलजवळ, वांद्रे (प.) येथे रंगणार आहे.
या कार्यक्रमात शास्त्रीय व लोक कलाकारांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.या शुभप्रसंगी विविध क्षेत्रातील पन्नास नामवंतांना ‘महाराष्ट्राची गिरिशिखर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.दरम्यान या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
या कार्यक्रमात अमोल पालेखर, सुनील गावस्कर, रोहिणी हट्टंगडी, भीमराव पांचाळे, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर, अनिता डोंगरे, आशा खाडिलकर आणि तेजस्वनी सावंत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांची देखील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे.
Rohini Hattangadi to receive Girishikhare Award
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदू समाज मुघलांना घाबरला नाही; महाराणा प्रताप – छत्रपती शिवाजी महाराज आठवा; असदुद्दीन ओवैसींच्या धमक्यांवर कठोर प्रहार!!
- हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधण्याचे जयंत चौधरींचे आश्वासन, योगी आदित्यनाथांवर जोरदार टीका
- IT Raid : अखिलेश यादव यांच्या जवळच्या व्यापाऱ्यावर प्राप्तिकरची धाड, 10 ठिकाणी छापे, रात्रभर सुरू होती नोटांची मोजदाद
- बांगलादेशात मोठी दुर्घटना : प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीला भीषण आग, ३६ जणांचा होरपळून मृत्यू, २०० हून अधिक जखमी