Sunday, 11 May 2025
  • Download App
    पत्नीची गोळी झाडून हत्या करून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आत्महत्या । Retired army carnal and his wife succide with his gun. The succide reason not cleared police investigate the case

    पत्नीची गोळी झाडून हत्या करून निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची आत्महत्या

    निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पत्नीवर रिव्हाॅल्वरमधून गाेळी झाडून खून करीत स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी बी. टी. कवडे रस्त्यावरील साेसायटीत घडली. Retired army carnal and his wife succide with his gun. The succide reason not cleared police investigate the case


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पत्नीवर रिव्हाॅल्वरमधून गाेळी झाडून खून करीत स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी बी. टी. कवडे रस्त्यावरील साेसायटीत घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निवृत्त कर्नल नारायणसिंग बोरा (वय ७४) आणि चंपा बोरा (वय ६६) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.



    बोरा दाम्पत्य बी. टी. कवडे रस्त्यावरील सिटाडेल सोसायटीत राहत होते. बुधवारी (२० एप्रिल) सायंकाळी बोरा यांनी पत्नीवर रिव्हाॅल्वरमधून गोळी झाडली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर रहिवाशांनी ही माहिती पोलिसांना दिली. मुंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत बोरा दाम्पत्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

    Retired army carnal and his wife succide with his gun. The succide reason not cleared police investigate the case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ