• Download App
    अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे नूतनीकरण वेगाने सुरु; मंदिराचं रुपडं पालटणार । Renovation of Akkalkot Shri Swami Samarth Vatvriksha Mandir started fast; The appearance of the temple will change

    अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे नूतनीकरण वेगाने सुरु; मंदिराचं रुपडं पालटणार

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील मंंदिराचे नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम मोठ्या गतीने सुरु आहे. Renovation of Akkalkot Shri Swami Samarth Vatvriksha Mandir started fast; The appearance of the temple will change

    गाभाऱ्यासह संपूर्ण सभा मंडपाचे देखील रुपडंं पालटण्याचे काम मंदिर समितीतर्फे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वामींची मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.



    अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे हे मंदिर जागृत मानले जाते. मंदिराच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. राजस्थान येथील कारगिरांना हे काम सोपविण्यात आले आहे. सिहांसनाची निर्मिती देखील राजस्थान येथेच करण्यात येत आहे. गाभाऱ्याच्या आत काम करताना सोवळ्यात राहून हे कारागिर काम करत आहेत.

    Renovation of Akkalkot Shri Swami Samarth Vatvriksha Mandir started fast; The appearance of the temple will change

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!